Member Image
Vijayrao Deshmukh

शेती व्यवस्थापनाचे उत्तम नियोजन, व्यवहारिक काटेकोरपणा, मजुरांसोबत कामाच्याबाबत आवश्यक समन्वय व यांत्रिकीकरणाचा केलेला उपयोग याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमरावती जिल्ह्यातील शिराळा येथील विजय उर्फ मनोहर देशमुख यांनी केलेली शेती.